Asen Me Nasen Me lyrics | असेन मी नसेन मी

Asen Me Nasen Me lyrics | असेन मी नसेन मी असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे फ़ुलाफ़ुलात येथल्या उद्या हसेल गीत हे हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले तरुणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे स्वये मनात जागते, न सूर ताल मागते अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते … Read more