एक नम्बर, तुझी कमर Shaky Lyrics in Hindi – Sanju Rathod

दिवाले बाला तू कुठे चाला?
जा तू तर already उशिरं आला
यू डोन्ट ईवन लव मी, कस्ल रे कमी?
सांगू का मम्मी ला, तू बांटो शाना!

माझी सासू तुझी मदर
ऐ माझी होनारी हमसफ़र
आई लाईक योर ब्यूटी
आई लाईक योर फ़ैशन
तुझ्यावर थांबुन है माझी नज़र

एक नम्बर, तुझी कंबर
हाय चाल शेकी शेकी
हाय किती सुंदर तुझा डिम्पल
जे पाहिजे ते घे, तेक इट तेक इट

एक नम्बर, तुझी कमर
हाय चाल शेकी शेकी
हाये किती सुंदर तुझा डिम्पल
जे पाहिजे ते घे, तेक इट तेक इट

ओके वन टू थ्री स्टार्ट, ती अल्रेडी स्टार
किलिन बाय आईज, ती ओग गैंगस्टर
आई लव तुझ्हा फैशन, तू वायरल सेंसेशन
रेप्रेज़ेन्टिंग नेशन पन नखरे हज़ार

किती साधी सिम्पल तरी दिस्ते स्टाइलिश
तुझ्या सामोर फिकी बेबी बिली ईलीश
तुला देऊ डायमंड डायमंड तुझ्यासाठी खास पन
तुझे नखरे हाई पन आई लाईक इट, लाईक इट

तुझा नौसेपिन, ईयरिंग, आईलैशेस ब्लिंग ब्लिंग
हाईलाईटर, ब्लशर आणि लिपस्टिक पिंक पिंक
ऐ माझी गर्ल, ऐ जाने जीगर
ऐ छमक छल्लो मी तुझा किंग किंग किंग किंग

जादू मंतर, हां मंतर
तुझा स्वैग ओ जी ओ जी
हाय तुझी कमर एक नम्बर
तुला शमबर शमबर पैकी

एक नम्बर, तुझी कमर
हाय चाल शेकी शेकी
हाय किती सुंदर तुझे डिम्पल
जे पाहिजे ते घे, तेक इट तेक इट!

एक झप्पी पायिजे म्हणे ना ना ना ना
पप्पा पप्पी पाहिजे म्हणे ना ना ना ना
ऐ तू भारी दिस्ते म्हणे या या या या
किती नखरे करते ना!

सगळ्यांची हातके ती
लई भारी नटलेली
लाखांचा सोना आणि चांदी ना ती
खात लेली!

वोअह वोअह एक नम्बर तुझी कमर
हाय चाल वेवी वेवी
हाय किती सुंदर तुझे डिम्पल
माझी छान बेबी बेबी

एक नम्बर तुझी कमर
हाय चाल शेकी शेकी
हाय किती सुंदर तुझे डिम्पल
जे पाहिजे ते घे, तेक इट तेक इट

Leave a Comment